जल संधारण व वृक्षारोपण नियोजन करीता ग्रामकार्यकर्त्यासाठी सहविचार सभेचे आयोजन
नेत्रवन पंचक्रोशितील सिंदीविहिरी -जांभळापाणी -भिवगड -खैरी येथे मनरेगा च्या द्वारा जल संधारण व वृक्षारोपण नियोजन करीता ग्रामकार्यकर्त्यासाठी जांभळा पाणी येथील समाज भवन मध्ये सहविचार सभेचे आयोजन दुपारी 11.30 ते 1.30 ह्या वेळेत संपन्न झाले. ह्या सभेला श्री. भार्गव,, RFO, श्री पाटील, RO, सामाजिक वनीकरण, प्रा. विवेक वाघ, प्रा. अरविंद कडबे, इ. विनय पांडे, डॉ. विजय घुगे यांनी मार्गदर्शन केले.