आमगाव -तांबेखानी -देवळी गावातील जलप्रेमी ग्रामस्थांची बैठक

आमगाव -तांबेखानी -देवळी गावातील निवडक जलप्रेमीची ग्रामस्थांची बैठक संतोषी माता मंदिर, आमगाव. प्रा. अरविंदजी कडबे, श्री. विनयजी  पांडे, डॉ. विजय घुगे यांनी मार्गदर्शन केले