सेवा गाथा -21


शनिवार, दिनांक 26, जून
20 21
सायंकाळी 6.30 वाजता
आपली भेट होणार आहे ..
समाजातील पीडितांसाठी स्नेहालय उभारणारे…
मा. प्रा. डॉ. गिरीश महादेव कुलकर्णी
पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामापासून सामाजिक कार्याची सुरुवात
*अनेक छात्र चळवळी आणि आंदोलनात सत्याग्रह आणि तुरुंगवास
*स्नेहालय या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची 1989 मध्ये स्थापना.
*स्नेहालयात देह व्यापारातील बळी महिला, एच आय व्ही एड्स बाधित, हक्क वंचित, अनाथ आणि दिव्यांग मुले, भटके-विमुक्त दलित आणि अल्पसंख्यांक, अत्याचारित महिला, बाल माता, झोपडपट्ट्यांतील मुले मुली, आणि महिलांचे प्रश्न, बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या अशा सामाजिक समस्यांवर 25 विविध सेवा प्रकल्प चालतात.
*350 सेवाव्रती आणि 250 कार्यकर्ते यांचे नेटवर्क द्वारे कार्य
*स्नेह श्रद्धा हा मानसिक आजारी रुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन करणारा प्रकल्प त्यांच्या या सेवा कार्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया … ..

ज्ञान गाथा – 47

रविवार, दिनांक, 27 जून 2021
वेळ – सायं 4 वाजता

विषय – बौद्धिक संपदा कायदा

मार्गदर्शक – ॲड. वंदना सुरेश नवघरे
बी एस सी, एल एल बी

*विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक कार्याची आवड
*विविध न्यायालयात वकिली, बँक संस्था कायदेविषयक सल्लागार, बौद्धिक संपदा कायद्यात वकिली
*अध्यक्ष-भाजप महिला आघाडी नागपूर प्रदेश, महिला बालकल्याण महाराष्ट्र शासन- माजी सल्लागार
*मातृसेवा संघ, आशादीप, सक्षम यासारख्या संस्थांमध्ये कार्य
*विविध वृत्तपत्रे, साप्ताहिक यात वैचारिक सामाजिक लेखन. पथनाट्य, भारुड, काव्यलेखन या माध्यमातून जनजागृती
*आहार एक जागर या पुस्तकाचे शब्दांकन

फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमात आपण प्रश्न विचारून शंकानिरसन करू शकता.

सोबतच ग्रामायण प्रतिष्ठानचे फेसबुक पेज https://www.facebook.com/gramayanpratishthan/ ? करावे.

युट्युब वर ग्रामायण सेवागाथा https://www.youtube.com/c/gramayansevagatha चॅनल सबस्क्राईब करावे.

gramayanpratishthan@gmail.com वर ईमेल पण करून अधिक माहिती घेऊ शकता.
धन्यवाद !
संपर्क-
संजय सराफ 9673715302
श्रीकांत गाडगे 9822571290
राजेंद्र काळे 9422443870
प्रशांत बुजोणे 9665054508
ॲड. जयश्री अलकरी 9822561671

नि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही - रवींद्र कर्वे

ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये रवींद्र कर्वेदेणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास...

ज्ञान गाथा - 46

ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर...