श्री नवनाथ सेवा समिती तेलंखेडी यांच्या तर्फे  गडचिरोलीमधील पूरग्रस्तांना  मदत  

श्री नवनाथ सेवा समिती तेलंखेडी तालुका सावनेर जिल्हा नागपूर यांच्यातर्फे संघटन सचिव श्री आशुतोष देशपांडे यांनी अंदाजे तीन हजार रुपये किमतीच्या सोळा सतरंज्या गडचिरोलीमधील पूरग्रस्तांच्या या मदतीसाठी आज ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिल सांबरे यांच्या सुपूर्द केल्या.

ग्रामायण - नागरिकांना ग्रामस्थांशी जोडणारी चळवळ

सुमारे दोन वर्षांपूर्वी सोशल मिडियावर एका सहलीची बातमी मिळाली. हिवाळा...