ज्ञान गाथा – 46

ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर करीत आहे
ज्ञान गाथा
वेळ – रविवार, दिनांक 20 जून 20 21
सायंकाळी 4.00 वाजता
आपली भेट होणार आहे..
लोकसहभागातून निधी संकलित करून अनेक विधायक कार्याची पूर्तता करण्याऱ्या
मा. श्री. रवींद्र कर्वे
*शाळेत असताना संघाशी संबंध आला.
*१९७४ पासून विद्यार्थी परिषद, मुंबईमध्ये सक्रिय सहभाग. नंतर ४ वर्ष पूर्णवेळ मुंबई संघटनमंत्री म्हणून आपल्याकडे जबाबदारी होती.
*पूर्णवेळ जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर टीजेएसबी बँकेत २८ वर्षे निवृत्ती पर्यंत कारकीर्द.
*बँकेच्या विस्ताराबरोबरच या कालावधीत विद्यार्थी परिषद / संघ परिवाराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग.
*निवृत्तीनंतर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार.
*गरिब पण हुशार मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदत करण्याचे काम “विद्यार्थी विकास योजने” च्या माध्यमातून २००८ पासून सुरू केले.
- मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्याना ७ कोटी ६१ लाख रुपयांची मदत ४०कार्यकर्त्यांच्या मदतीने केली गेली.
*याशिवाय रायगड आणि ठाणे जिल्ह्यात दुर्गम भागात शाळांचे निर्माण केले गेले. त्यासाठी आतापर्यंत ३ कोटी २२ लाख रुपयांचा निधी संकलीत केला.
फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमात आपण प्रश्न देखील विचारू शकता.
सोबतच ग्रामायण प्रतिष्ठान चे फेसबुक पेज https://www.facebook.com/gramayanpratishthan/ ? करावे.
युट्युब वर ग्रामायण सेवागाथा https://www.youtube.com/c/gramayansevagathaस्क्राईब करावे.
gramayanpratishthan@gmail.com वर ईमेल पण करून अधिक माहिती घेऊ शकता.
धन्यवाद !
संपर्क-
संजय सराफ 9673715302
श्रीकांत गाडगे 9822571290
राजेंद्र काळे 9422443870
प्रशांत बुजोणे 9665054508